Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: हिवरा राळा येथे खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट

Bhokardan, Jalna | Jun 2, 2026
आज दिनांक 2 जून 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी मतदारसंघातील हिवरा राळा येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले कासाबाई विश्वनाथ बोराडे यांच्या घरी ही भेट देत बोराडे परिवाराचे सांत्वन करत धीर दिला आहे ,याप्रसंगी गावातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित झाले होते.