एरंडोल: एरंडोल बस स्थानकावरून पतीशी झालेल्या किरकोळ वादातून रागाच्याभरात ५१ वर्षीय महिला बेपत्ता, एरंडोल पोलीसात गुन्हा नोंद
Erandol, Jalgaon | Jun 3, 2025
एरंडोल शहरात बस स्थानक आहे. या बसस्थानकावर शारदाबाई निकुंभ वय ५१ या पतीसह आल्या होत्या. दरम्यान त्यांचे पतीसोबत भांडण...