अकोला: दि. निळकंठ सहकारी सूतगिरणी सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी,आमदार सावरकरांच्या पाठपुराव्याला यश
Akola, Akola | Sep 16, 2025 पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने दि. निळकंठ सहकारी सूतगिरणी, अकोला पुनःस्थापित करून सुरू करण्यास ५०:४५:५ या तत्वावर विशेष मंजुरी दिली. १९७० मध्ये सुरू झालेली ही गिरणी ३८ वर्षे शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारभावापेक्षा अधिक दर देत कार्यरत होती. मात्र काही कारणास्तव ती बंद झाली होती. आमदार रणधीर सावरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर, स्थानिकांना रोजगार आणि विदर्भातील उद