नांदगाव खंडेश्वर: हिवरा मुरादे येथे भांडण सोडविण्याकरिता गेलेल्या महिलेला लोखंडी शस्त्र मारून केले जखमी,पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरा मुरादे येथे चुलत भावासोबत सुरू असलेले भांडण सोडविण्याकरिता गेलेल्या महिलेच्या उजव्या हातावर लोखंडी कत्ति मारून जखमी केल्याची घटना सहा नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता चे दरम्यान घडली आहे. याबाबतीत अर्चना अजय स्वर्गे नावाच्या महिलेने सहा नोव्हेंबरला सायंकाळी साडे पाच वाजता मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादी महिलेच्या घरी बचत गटाची मीटिंग असल्याने ती घरी हजर असता तिला घराच्या काही अंतरावर फिर्यादी महिलेचा चुलत भाऊ..