मारेगाव: सर्पदंश झाल्याने अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू खंडणी गावातील घटना
मारेगाव तालुक्यातील खंडणी येथे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता दुःखद घटना घडली. आजीसोबत पीठ गिरणीवर गेलेल्या अडीच वर्षीय चिमुरडीला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खंडणी गावात शोककळा पसरली आहे.