धारणी: कळमखार येथील अंगणात ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरून,धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कळमखार येथे रहिवासी असलेल्या सुभाष भीमसेन कान्हे यांच्या अंगणात उभी ठेवलेली बजाज डिस्कवर कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. याबाबतीत सुभाष भीमसिंह कान्हे यांनी 18 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता धारणी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादी सुभाष भीम सिंग कान्हे यांनी आपली बजाज कंपनीचे डिस्कवर दुचाकी अंगणात उभी ठेवली असता कुण्या तरी अज्ञात इसमाने चोरून..