बुलढाणा: फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन लिंकपासून सावध रहा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे
Buldana, Buldhana | Mar 5, 2025
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान...