बुलढाणा: त्रिशरण चौकात महिलेच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत असलेल्या मद्यधुंद चालकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला
Buldana, Buldhana | Mar 5, 2025
बुलढाणा येथील त्रिशरण चौकात स्नेहल चौधरी या तरुणीचा 10 फ्रेब्रूवारीला वेदनादायी अपघातात मृत्यू झाला होता.या अपघाताला...