Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना उपविभागात रात्री 10.30 नंतर दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश; नवे पोलीस अधिक्षक अ‍ॅक्शन मोडमध्ये

Jalna, Jalna | May 8, 2026
जालना उपविभागातील सर्व दुकाने, हॉटेल्स, ढाबे तसेच इतर व्यावसायिक आस्थापना दररोज रात्री 10.30 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, जालना उपविभागातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांनी रात्री 10.30 वाजेपर्यंत आपला व्यवसाय पूर्णपणे बंद करणे बंधनकारक राहणार आहे.