आज संपूर्ण देशात रक्ताची नितांत गरज आहे,रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य दान आहे,जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेन्द्रचार्यजी महाराज यांच्या वतीने दि,०४जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिरे होत आहेत याचे औचित्य साधत येथील या संप्रदायाच्या वतीने श्रीमद रामानदाचार्य नरेंद्रचार्य महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माँ व स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.