शिंदखेडा: भडणे गावात राहणाऱ्या विवाहितेचा सासरी छळ पतीसह तीन जनाविरुद्ध शिंदखेडा पोलीसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावात राहणाऱ्या विवाहितेचा सासरी छळ. सदर 28 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळींनी संगणमत करत माझा शारीरिक व मासिक शहर सुरू केला होता तसेच माझ्याकडून हुंड्याची पैशांची मागणी करत होते. सदर गोष्ट माझ्याकडं पूर्ण न झाल्याने सासरच्या मंडळींनी माझा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता व तसेच मला वाईट वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती यावरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.