जिंतूर: घरपोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जिंतूर पोलिसांच्या ताब्यात
घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना जिंतूर पोलिसांनी ताब्यात घेतले . सदरील गुन्ह्याच्या तपासा दरम्यान चोरीला गेलेला मोबाईल बाबत तांत्रिक तपास करून गुप्त बातमीदार नेमून आरोपींचा शोध घेण्यात आला. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्यावतीने चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास देण्यात आली