जालना: भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर ‘शेल्टर होम’; दिव्यांगांना १८० लाखांचा निधी वाटप मनपात पार पडली स्थायी समितीची बै
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता महानगरपालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात ५ एकर जागेत भटक्या प्राण्यांसाठी कोंडवाडा आणि कुत्र्यांसाठी विशेष ‘शेल्टर होम’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे कुत्र्यांची नसबंदी, देखभाल व निवारा याची व्यवस्था केली जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील अवैध मांस विक्रीवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व परवाना नसलेल्या विक