वाशिम: मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी येथे रक्तदान शिबिर, कार्यप्रदर्शनी व 75 क्रमांकाची मानवसाखळी
Washim, Washim | Sep 17, 2025 मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त वाशिममध्ये रक्तदान शिबिर, कार्यप्रदर्शनी व 75 कदेशाचे लोकप्रिय व लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रम राबविला जात आहे. त्याचा भाग म्हणून वाशिम शहरात जिल्हा व शहराच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच मोदीजींच्या जीवनकार्यावर आधारित कार्यप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सकाळपासूनच नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प