उल्हासनगर: उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी येथे शौचालय परिसरात गोळीबार,दोन जण गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
Ulhasnagar, Thane | Aug 28, 2025
उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिराच्या सुमारास साईनाथ कॉलनी येथील शौचालय...