वाशिम: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वाशिंम येथे चालक दिन साजरा
Washim, Washim | Sep 19, 2025 *उप प्रादेशिक परिवहन कार्यालय* *वाशिंम येथे"चालक* चालक दिन हा साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने वाशीम च्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वाशीम जिल्ह्यांतील असंख्य ट्रक,टँकर, टिप्पर,आयशर,कार चालक याना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संग्राम जगताप साहेब व मो सरकार सैलानी ट्रक मालक चालक एसोसिएशन वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री सय्यद रहेबर भाई यांच्या हस्ते शाल व श्रिफल देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी प्रत्येकाने वाहन चालवित अस्ताना रस्ता नियमाची अमल बजा