नागपूर शहर: क्षुल्लक कारणावरून भांडण आणि युवकावर चाकूने वार ; पीडित युवकाने प्रतिक्रिये द्वारे केली न्यायाची मागणी
क्षुल्लक कारणावरून युवकांमध्ये भांडण झाले आणि यात मित्रानेच मित्रावर चाकूने हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केले. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून सोडले देखील आहे अशातच त्याच्यावर कडक कार्यवाही करावी पीडित युवकाने केली आहे