देऊळगाव राजा: नगरपरिषद श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली, मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दाखवली हिरवी झेंडी
Deolgaon Raja, Buldhana | Aug 12, 2025
देऊळगाव राजा दिनांक 12 ऑगस्ट रोजी ११ ते १ या वेळेमध्ये नगर परिषद चे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुणमुख यांच्या आदेशाने नगर...