अलिबाग: शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा महेंद्र फेल्युअर दळवी असा उल्लेख..@raigadnews24
Alibag, Raigad | Oct 7, 2025 रायगड ब्रेकिंग : ० शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा महेंद्र फेल्युअर दळवी असा उल्लेख. ० शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी वडखड अलिबाग रस्त्याच्या दुरावस्थेचे खापर आ. दळवी यांच्यावर फोडत महेंद्र फेल्युअर दळवी असा केला उल्लेख.. ० दळवी यांना चिखलात लोळायला आवडत त्यामुळे त्यांना खड्डा अधिक खोल करायचा आहे असा चित्रलेखा पाटील यांनी दळवी यांना चिमटा काढला..