मानगाव: खांदाड गावात वस्तीनजीक आढळून आले दुर्मिळ खवले मांजर
खांदाडच्या तरुणांनी खवले मांजराचे रक्षण करत वनविभागाकडे केले सुपूर्द
Mangaon, Raigad | Jul 19, 2025
माणगावातील खांदाड गावात येथील स्थानिक तरुण राजू पवार हे आपली मोटारसायकल घेऊन सोनभैरव मंदिराकडे जात असताना गावाजवळ...