जालना: जालना जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी.
नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
Jalna, Jalna | Jun 27, 2026 जालना जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन. आज दिनांक 27 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज जालना जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपा