यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव नागे यांनी 29 डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार चक्क कारने गोवंशाची तस्करी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या कारमधून गोवंशची सुटका करण्यात आली असून कार देखील जप्त करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे यांनी दिली आहे