नागपूर शहर: प्रतिबंधित सुपारीच्या ठिकाणांवर छापा : अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 12 नोव्हेंबरला रात्री 7 वाजून ३० मिनिटांच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतिबंधित सुपारीच्या ठिकाणावर छापा मार कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुपारी जप्त केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे