एरंडोल तालुक्यात खेडगाव हे गाव आहे. या गावाच्या शेतशिवारात निंबा पवार यांचे शेत गट क्रमांक १०२/२ आहे. यामध्ये त्यांनी विहिरीत इलेक्ट्रिकल पंप खांबावर स्टार्टर आणि ५५ मिटर लांबीची केबल वायर त्या ठिकाणी लावली होती. तेव्हा हे साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.