जालना: आषाढी एकादशीनिमित्त जालन्यातून पंढरपूरसाठी थेट एसटीच्या विशेष बसेस; गावातूनही मिळणार सेवा..
20 ते 30 जुलैदरम्यान विशेष
Jalna, Jalna | Jul 8, 2026 आषाढी एकादशीनिमित्त जालन्यातून पंढरपूरसाठी थेट एसटीच्या विशेष बसेस; गावातूनही मिळणार सेवा.. 20 ते 30 जुलैदरम्यान विशेष नियोजन; ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर सर्व प्रवासी सवलती लागू.. आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष नियोजन केले असून जालना विभागातून थेट आगार तसेच गावांमधून विशेष एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 20 जुलै ते 30 जुलै 2026 या क