Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात “माजी” असले तरी रुबाब “आजीचा”! गोरंटयालांच्या वाढदिवसाने शहर दणाणलं, सत्कार सोहळ्यात उसळला जनसागर. गुरू गणेश

Jalna, Jalna | Apr 9, 2026
जालन्यात “माजी” असले तरी रुबाब “आजीचा”! गोरंटयालांच्या वाढदिवसाने शहर दणाणलं, सत्कार सोहळ्यात उसळला जनसागर. गुरू गणेश भवनात जल्लोषाचा स्फोट; हजारो कार्यकर्त्यांची गर्दी, ‘शेठ’च्या नावाने घोषणांचा गजर.. माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा.. हजारो कार्यकर्त्यांनी लावली सत्कार सोहळ्याला हजेरी माजी असताना गोरंटयाल यांनी दाखवला आजीचा रुबाब..