28/11/2025 रोजीचे दुपारी 03.15 ते 03.30 वाजेच्या सुमारास वैजापुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील कोहिनुर कापड दुकाणाच्या समोर येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडुन लबाडीच्या इराद्याने दुचाकी चोरुन नेली.
वैजापूर: चोरट्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोरील कोहिनूर कापड दुकानासमोरून दुचाकी लंपास - Vaijapur News