शेगाव: शासनाने शब्द न पाळल्यास राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी १९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर,ता.आरोग्य अधिकारी यांना निवेदन
Shegaon, Buldhana | Aug 12, 2025
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा शासन निर्णय काढुनही शब्द पाळला...