अहिल्या नगर मधील प्रभाग क्रमांक 15 मधील विरंगुळा मैदान ते मल्हार चौक या महत्त्वाच्या मार्गाच्या रस्त्याच्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात होतात नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा रस्ता प्रत्यक्षात आकार घेत आहे आज पासून सुरू झालेल्या नावाची पाहणी करताना नगरसेवकांचे शिंदे यांचे सुपुत्र शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली विकास रील मध्ये नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसतो