पारोळा: जलपुजन करतांना धरण भरल्याचा आनंद तर आहेच, परंतु अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे झालेल्या नुकसानीचे दुःख मोठे - आ अमोल पाटील
Parola, Jalgaon | Sep 29, 2025 तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव, मा.अधिक्षक अभियंता जळगांव, पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव, मा.कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जळगांव, मा.उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग, पारोळा अंतर्गत पारोळा तालुक्यातील ल.पा.योजना, मोरफळ (खोलसर धरण) १००% क्षमतेने भरल्यामुळे जलपुजन कार्यक्रम आमदार अमोल पाटील यांचा शुभहस्ते करण्यात आला. याप्र