हिंगोली: गांधी चौकात बनावट नोटा विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघे ताब्यात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली गांधी चौकात दिनांक सहा नोव्हेंबर रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे शेख मुजीब गणेश लेकुळे गणेश वाबळे शंकर ठोंबरे जोगे यांचे पथक गस्तीवर होते सदर पथक इंदिरा गांधी चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी दोघेजण संशयातपदरीत्या फिरत असताना दिसून आले त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिली चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालका सोबत एक जनाचा समावेश आहे त्यांच्याकडे एकूण चार हजार पाचशे रुपयांच्या पाचशे च्या बनावटनोटा आढळून आल्या तर याप्रकरणी जमादा