28 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील घाट रोडवर असलेल्या युनियन बँकेत करोडो रुपयांचा अपहार करण्यात आलेला आहे याप्रकरणी गणेश पेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती गणेश पेठ पोलिसांनी दिली आहे.