इगतपुरी: नाशिक ते मुंबई राजभवन आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा
मोर्चेकरांनी घोटी टोल नाका व पिंपरी फाटा रस्ता अडवला वाहतूक विस्कळ
इगतपुरी ब्रेक नाशिक ते मुंबई राजभवन आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील शिक्षकांचे पदे कंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी मोर्चा मोर्चेकऱ्यांनी अर्धा तास टोल नाका अडवला काही काळ वाहतूक विस्कळीत पोलिसांनी मध्यस्ती करत मोर्चे कार्याची समजूत काढत त्यांना केले मार्गस्थ