मुर्तीजापूर: मुर्तीजापूर तालुक्यातील गोरेगाव येथे 28 वर्षे सुवर्णा डोईफोडे यांच्यावर रानडुकराचा हल्ला. महिला गंभीर जखमी.
Murtijapur, Akola | Sep 11, 2025
मुर्तीजापूर तालुक्यातील गोरेगाव (प. म) शिवारात कामाला गेलेल्या सुर्वणा गजानन डोईफोडे (28) यांच्यावर आज अचानक रानडुकराने...