रिसोड: सेवा पंधरवाड्यासाठी रिसोड महसूल प्रशासन सज्ज तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या उपस्थित बैठक संपन्न
Risod, Washim | Sep 13, 2025
महसूल विभागाच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 च्या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे या...