पाटोदा: पारगाव घुमरा येथे 02 लाख 80 हजाराच्या सोन्याची चैन हिसकावून घेतल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Patoda, Beed | Oct 21, 2025 पाटोदा तालुक्यातील पारगावकर येथे फिर्यादीला फोनवर कुठे आहेस असे घरकुलाचे चार हजार रुपये दे अन्यथा गळ्यातील सोन्याची चेन काढून दे असे म्हणत ढकलून बळजबरीने सोन्याची चैन हिसकावून फरार झाला. म्हणून यामध्ये दोन लाख 80 हजार रुपयाची सोन्याची चेन लंपास केली. म्हणून याप्रकरणी संदीप भोसले यांच्या फिर्यादीवरून अतुल घुमरे यांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत.