गुणात्मक अभ्यास,सामान्य ज्ञान आणि अभ्यासातील सातत्यातुनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व साकारत असते असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी तथा मराठवाडा विभागातील जेष्ठ बालकवी धोंडीरामसिंह राजपूत यांनी तालुक्यातील शिवराई येथील जि.प.प्रशालेत आयोजित करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास या विषयावर तसेच मोबाईल व ईतर माध्यमाचे फायदे व तोटे यावर बोलताना प्रतिपादित केले.