ठाणे: घोडबंदर रोडवर दोन कंटेनरची धडक बसल्याने कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात, पोलीस कर्मचारी जखमी,दोन तास वाहतूक कोंडी
Thane, Thane | Aug 27, 2025
घोडबंदर रोडवरील गायमुख घाट येथे दोन कंटेनर ची धडक बसल्याने कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये...