यवतमाळ... यवतमाळ जिल्ह्यात कापूस पिकावर लाल्या रोगाने पुन्हा डोके वर काढलं आहे. आर्णी, सावळी सदोबा,परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या कापसाला या कीडीनं मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट होत आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेनं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. लाल्या किडीमुळे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. निसर्गाच्या संकटांमुळे आणि कीडरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवा