Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: जालन्यात ‘ताक-लस्सी’चा गोड उपक्रम गाजला; उष्णतेत नागरिकांना मोठा दिलासा, दुर्गेश काठोठीवाले यांची पुढाकार

Jalna, Jalna | Apr 28, 2026
उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यात कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारा आणि माणुसकीची जाणीव करून देणारा ‘ताक-लस्सी’ उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा देणाऱ्या या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, समाजसेवेचा उत्तम आदर्श म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. एमआयडीसीमुळे राज्यभर ओळख निर्माण केलेल्या जालन्यात आता ‘ताक-लस्सी’चीही वेगळी ओळख निर्माण होताना दिसत आहे. शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर उभारलेल्या साध्या
जालना: जालन्यात ‘ताक-लस्सी’चा गोड उपक्रम गाजला; उष्णतेत नागरिकांना मोठा दिलासा, दुर्गेश काठोठीवाले यांची पुढाकार - Jalna News