राळेगाव: शहरातील अंगणवाडी केंद्रातून निष्कृष्ट दर्जाचा पोषण आहार शिवसेना उभाठा गटाचे तहसीलदारांना निवेदन #jansamasya
राळेगाव शहरातील अंगणवाडी केंद्रातून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिल्या जातो त्यामुळे पोषण आहारात बदल करण्यात यावा या मागणीची निवेदन शिवसेना उभाटा गटा तर्फे तहसीलदार राळेगाव यांना आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी तीन वाजता देण्यात आले.