अक्राणी: 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अत्याचारा विरोधात भोई समाज आक्रमक ; धडगाव भोई समाजातर्फे करण्यात आला घटनेचा निषेध
अकोला जिल्ह्यातील गुलजारपूर येथे एका तेरा वर्षीय भोई समाजाचा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती या प्रचाराच्या घटनेनंतर भोई समाजात तीव्र संताप असून राज्यभर त्याचा निषेध करण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात देखील भोई समाज बांधवांच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करत गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून पिडीताला न्याय मिळवून देण्यात यावा.