आज दि.29/11/2025 रोजी 17.55 वा च्या सुमारास मौजे गंगापुर येथील राजीव गांधी चौक येथे पत्र्याच्या टपरी मधे ईसम नामे सुरेश रोहिदास जगताप वय 36 वर्ष रा, गंगापुर ता. गंगापुर हा लोकांना जास्त पैशाचे अमीश दाखवुन विना परवाना बेकायदेशीररित्या कल्याण मटका नावाचा जुगाराचा खेळ खेळताना खेळविताना मिळुन आला आहे. म्हणुन माझीत्यांचेविरुध्द दाखल.