जामखेड: नगर परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन सुरू
जामखेड शहरातील अनियमित पाणीपुरवठा मोकाट जनावरांचा उपद्रव अस्वच्छता शहराचे रस्त्याची दूर अवस्था या नागरिक प्रश्नावर वारंवार आवाज उठवून देखील नगर परिषदे कडून दुर्लक्ष होत असल्याकारणाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जामखेड नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले