बदनापूर: पवन स्टील कंपनीमध्ये अपघात होऊन मृतच्या वारसास आ.नारायण कुचेच्या हस्ते भिलवाडी येथे आर्थिक मदतीचा धनादेश
Badnapur, Jalna | Oct 17, 2025 आज दिनांक 17 नंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील भिलवाडी येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते एका मैदाच्या वारसास पंधरा लाखाचा धनादेश देण्यात आला आहे, काल दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोजी जालना एमआयडीसी मध्ये पवन या स्टील कंपनी लोखंडाचा भार अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या किशोर सोनवणे यांच्या वारसास आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे.