अकोला: काशीद बीचवर अकोल्यातील दोन जणांचा बुडून मृत्यू, जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
Akola, Akola | Nov 8, 2025 काशीद बीच येथे फिरायला गेलेल्या अकोल्यातील दोन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अकोल्यातील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक पर्यटनासाठी गेले होते. पाण्यात पोहताना शिक्षक राम कुटे (60) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (19) बुडाले. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली व मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. तर विद्यार्थी आयुष बोबडे (17) सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिनांक 8नोव्हेंबर रोजी सायंकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी प्रसि