पोंभूर्णा: अवैध रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर तहसिलदाराची धडक कारवाई, चेक आष्टा गावाजवळ पाठलाग करून केली कारवाई
तालुक्यातील चेक आष्टा गावाजवळ अंधारी नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टरला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान तहसीलदार व गौण खनिज पथकाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडून कारवाई करण्यात आली आहे. अवैध रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्ती करून तहसिल कार्यालयात लावण्यात आले आहे.