आग लागून धोंडू पुंजू मिस्तरी (वय ६५, रा. तेळेले कॉलनी) यांच्या दुचाकीला आग लागून जळून खाक झाली. ही घटना रविवारी २१ डिसेंबर रोजी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
जळगाव: तळेले कॉलनी येथे एकाची दुचाकी पेठविली; शनी पेठ पोलीस अकस्मात आगीची नोंद - Jalgaon News