कारागृहातून मोठ्या झाडांची कत्तल करून रात्रीच्या वेळी वाहतूक, वृक्षप्रेमी आक्रमक; शिवाजीनगर पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात
Beed, Beed | Sep 7, 2025
बीड जिल्हा कारागृह परिसरात मोठमोठे वृक्ष तोडून त्यांची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीस आली. रात्री...