जालना: जो सरपंच फिल्टरचं पाणी देणार नाही त्याच्या घर आणि ग्रामपंचायतवर मोर्चा काढा
मंठा-परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांच अजब
Jalna, Jalna | Apr 10, 2026 जो सरपंच फिल्टरचं पाणी देणार नाही त्याच्या घर आणि ग्रामपंचायतवर मोर्चा काढा मंठा-परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांच अजब वक्तव्य मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना दोन वर्षांपासून बंद दुकानदारांकडून पैसे वसूल करून योजना सुरु करा बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य वाटूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन